मोनालिसा भोजपुरी इंडस्ट्रीची सुपरस्टार अभिनेत्री आहे. अभिनय असो किंवा लूक दोन्हीत ती अग्रस्थानी असते. फॅशन सेन्सच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींशीही स्पर्धा करते. मोनालिसाच्या आउटफिट्सचे कलेक्शनही खूप चांगले आहे. मोनालिसाला सर्व प्रकारचे पोशाख कसे रॉक करायचे हे माहित आहे. रात्रीच्या पार्टीसाठी कॅज्युअल वेअरसाठी तुम्ही तिला फॉलो करू शकता. नुकतेच मोनालिसाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. मोनालिसाचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडलाय. या फोटोशूटसाठी मोनालिसाने हलका मेकअप केला आहे. हलक्या मेकअपमध्ये देखील मोनालिसाचा खूपच क्यूट दिसत आहे.