टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

मौनी नेहमीच तिचे नव-नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

नुकतेच मौनीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे.

मौनीने साध्या साडीचा लूक शेअर केला आहे.

या फोटोंमध्ये मौनी गोपी लूकमध्ये दिसत आहे.

मौनीच्या चेहऱ्यावरील हावभावांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

साडीच्या लूकमध्ये मौनीने केसांची लांब वेणी बनवली आहे. ज्यामध्ये त्याने फुलांचा गजरा देखील लावला आहे.

चाहत्यांना देखील मौनीचा क्लासी लूकचे आवडला आहे.

हे फोटो शेअर करताना मौनीने एक हृदयस्पर्शी कॅप्शन देखील दिले आहे. 'भोर भये पनघाट पे मोहे नटखट श्याम सातये' असे कॅप्शन मौनीने दिले आहे.

मौनी रॉयच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केलाय.