जान्हवी कपूर दिवसेंदिवस अधिक बोल्ड होत आहे.
पण आता अभिनेत्रीने लेहेंगा चोली घातलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये जान्हवी कॅमेऱ्यासमोर इतकी सुंदर दिसत आहे की,
फोटोंवरून तिची नजर हटवणे कठीण आहे.
या फोटोशूटमध्ये अभिनेत्री बसलेली दिसली.
या लेहेंगा चोलीसोबत तिचा लूक पूर्ण करण्यासाठी जान्हवी कपूरने कानात मोठे झुमके आणि मांगटिका घातलेली दिसली.
छायाचित्रांमध्ये अभिनेत्री कॅमेऱ्यात किलर लूक देत आहे, जे चाहत्यांना बेभान करण्यासाठी पुरेसे आहे
जान्हवीने हे फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत