एकता कपूरच्या ‘गंदी बात’मुळे चर्चेत आलेली अन्वेषी जैन तिच्या बोल्डनेसमुळे अधिक चर्चेत असते. ती सतत इंस्टाग्रामवर काही न काही पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते तिच्या फोटोंवर आणि व्हिडीओंवर चाहते जोरदार प्रतिसाद देताना दिसतात. अन्वेषीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. अन्वेषी जैनने आपला जलवा सोशल मीडियावर पसरवला आहे. अन्वेषीनं सांगितलं होतं की, तिच्या घरात एकवेळी कपडे घालायच्या पद्धतीवर बरेच बंधन होते. ज्या फिगरमुळे तीला नाकारलं जायचं, त्याच फिगरमुळे तिला इंडस्ट्रीत काम मिळू लागले, असंही तिनं सांगितलं होतं अन्वेषी एक चांगली मॉडेलही आहे. तिने बर्याच ब्रँड्ससोबत काम केले आहे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.