राज्यात आज 2 हजार 748 नव्या रुग्णांची नोंद
41 जणांचा मृत्यू झाला असून 5 हजार 806 जण कोरोनामुक्त
राज्यात आज 111 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद
सध्या राज्यात 2 लाख 79 हजार 743 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये तर 1169 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये
मुंबईचा विचार करता 255 नवे कोरोना रुग्ण
439 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
255 रुग्णांपैकी 23 रुग्ण रुग्णालयात दाखल
रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणं अनिवार्य
आणखी पाहा
कंगना 'लॉकअप'मध्ये करण जोहरला करणार बंद
कंगना 'लॉकअप'मध्ये करण जोहरला करणार बंद
रुबीना दिलैकचा बार्बी लूक
सारा तेंडुलकरचं गोव्यात फोटोशूट