चित्रपटातच नाही तर छोट्या पडद्यावर आणि जाहिरातींच्या जगातही खूप नाव कमावलं हिमाचल प्रदेशात यामी गौतमचा जन्म झाला. 'विकी डोनर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामी सोशल मिडियावर कायम चर्चेत असते. यामी चर्चेत आलीये तिच्या नव्या फोटोशूटमुळे. हिरव्या रंगाच्या आऊटफिट्समध्ये यामीने फोटोशूट केले हे फोटोशूट सध्या चर्चेत आहे फोटोशूटमध्ये यामीचा क्लासी अंदाज आहे