इंडस्ट्रीतून कोणाला लॉक करायची इच्छा आहे? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना कंगनाने करणचं नाव घेतलं.