धकधक गर्ल माधुरीने नुकतंच एक फोटोशूट केलंय. तिच्या अदांनी चाहते घायाळ झालेत. माधुरीची जादू आजही कायम आहे. 90 चं दशक माधुरीने गाजवलं. माधुरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी फोटो शेअर करते. माधुरी 'द फेम गेम' मधून ओटीटीवर पदार्पण करतेय. ‘द फेम गेम’चा ट्रेलर 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल.