मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही अर्धवट आरक्षण घेणार नाही! ज्यांचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीचे नाहीत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करा. मी पाणी पिल्यानंतर समाज शांत होणार असेल तर मी पाणी पिणार. सगळीकडे शांततेत उपोषण सुरू आहे.आमरण उपोषण जसे सहन होईल तसे करा, आत्महत्या करू नका. खांद्याला खांदा लावून लढा. मराठा समाजाने संयम राखावा, थोडं टप्प्या टप्प्यात होऊ द्या