विश्वसुंदरी, बॉलिवूड अभिनेत्री, मानुषी छिल्लर...
मानुषी छिल्लर एक अभिनेत्री आहे
मानुषी अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम मॉडेलदेखील आहे
मानुषी मिस वर्ल्ड २०१७ स्पर्धेची विजेती ठरली आहे
2022 साली अभिनेता अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं
पहिल्याच सिनेमातील मानुषीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला
तिच्या ग्सॅमरस लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते
सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे
द ग्रेट इंडियन फॅमिलि या चित्रपटातही तिने काम केले आहे
तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत