'कर्ण' या सिनेमात सूर्या कर्णच्या भूमिकेत दिसणार आहे.

हा बिग बजेट सिनेमा असणार आहे.

500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

पुढील वर्षात अर्थात 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो

'वादी वासाल' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर

सूर्या 'कर्ण' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुधा कोंगरा

या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

'कर्ण' हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अद्याप या सिनेमाची स्टारकास्ट समोर आलेली नाही.