अॅटली कुमार (Atlee Kumar) दिग्दर्शित 'जवान' (Jawan) या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.

चाहते पुन्हा-पुन्हा सिनेमा पाहायला सिनेमागृहात जात आहेत.

अॅटली कुमारने 'जवान'च्या कमाईबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे.

पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,जवान' हा सिनेमा

प्रत्येक दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे...

लवकरात लवकर तुम्ही तिकीट बूक करा.

'जवान' हा सिनेमा सिनेमागृहात जाऊनच पाहा-हिंदी, तामिळ आणि तेलुभू भाषेत.

'जवान'ने जगभरात 1103.6 कोटींची कमाई केली आहे.

'जवान' या सिनेमात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसून आला आहे.

विक्रम राठौड आणि त्याच्या मुलाची भूमिका किंग खानने चोख बजावली आहे.