टायगर श्रॉफ हा बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आहे.
मुंबई विमानतळावर टायगर श्रॉफ स्पॉट झाला आहे.
मुंबई विमानतळावरील टायगरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
टायगर सध्या 'गणपत' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
टायगरचा 'गणपत' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टायगरचा 'गणपत' हा सिनेमा 20 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टायगरच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उस्सुकता आहे.
मुंबई विमानतळावर टायगर खूपच आनंदी दिसत होता.
टायगरचा गणपत हा पॅन इंडिया सिनेमा आहे.
टायगर अनेक सुपरहिट सिनेमांचा भाग आहे.