कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत कांद्याच्या दरात घसरण दर घसरल्यानं शेतकऱ्यांकडून कांद्याची साठवणूक पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या उरल्या सुरल्या पिकांनांही योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत राज्यात कांद्याचे दर झपाट्यानं घसरत आहेत शेतकऱ्यांनी कांद्याचा स्टॉक करायला सुरुवात केली आहे. 10 ते 15 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक सुरु केली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ