अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं 400 संत्र्यांच्या झाडावर चालवली कुऱ्हाड



महावितरणला कंटाळून शेतकऱ्यानं संत्र्याची बाग तोडली



अचलपूर तालुक्यातील जवळापूर येथील शेतकऱ्यांन तोडली संत्र्याची बाग



गणराज कडू असं संत्रा बाग तोडणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.



विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी गणराज कडू हे गेल्या काही दिवसांपासून सदर विभागाकडे तक्रारी करत होते.



महावितरणकडून वीज पुरवटा सुरळीत न झाल्यामुळं शेतकऱ्यानं उचललं पाऊल



शासनानं महावितरणवर योग्य ती कारवाई करावी अशी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी



माझ्या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे कडू यांचे मत



वीज नसल्यामुळं संत्रा बागेसह हरभरा आणि कांदा पिकाचे नुकसान



महावितरणला कंटाळून शेतकऱ्यानं संत्रा बागेवर चालवली कुऱ्हाड