बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा 'फायटर'हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Photo Credit : manav manglani) स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Photo Credit : manav manglani) 'फायटर' हा सिनेमा आज (25 जानेवारी 2024) प्रेक्षकांच्या भेटीला आला. (Photo Credit : manav manglani) 'फायटर' हा सिनेमा रिलीजआधीपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (Photo Credit : manav manglani) सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' या सिनेमात अॅक्शन वॉर पाहायला मिळाले आहे. (Photo Credit : manav manglani) 'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. (Photo Credit : manav manglani) अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ओबेरॉय हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. (Photo Credit : manav manglani) सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. (Photo Credit : manav manglani) उत्तम कथानक आणि तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा आहे. (Photo Credit : manav manglani) हृतिक आणि दीपिकाच्या चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. (Photo Credit : manav manglani)