अभिनेता अर्जुन कपूरनं नुकतीच एक नवी बहाईक घेतली आहे.



अर्जुननं नव्या बाईकचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'हा माझा नवा मित्र. मी वीकेंडला या मित्राला भेटायला येतो. '



अर्जुननं घेतलेल्या Ducati Scrambler 1100 या बाईकची किंमत तेरा लाख रूपये आहे.



बाईकमध्ये 1079 सीसी, एयर-कूल्ड, ट्विन-सिलेंडर इंजन आहे.



बाईकचे इंजन 84.48 बीएचपी मॅक्सिमम पावर आणि 88 एनएम पीक टार्क जनरेट करू शकते.



बाईकमध्ये 6-स्पीड गियरबॉक्स देखील असते.



अर्जुननं 'इश्कजादे' या चित्रपटामधून अर्जुननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.



लवकरच त्याचा एक व्हिलन रिटर्न्स हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.