सारा अली खान सध्या कतारची राजधानी दोहामध्ये आहे. तिथून तिने तिचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. सारा अली खान इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. आता तिने दोहा येथील तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत. सारा अली खान रॉयल शरारा सेटमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे. सारा मोकळे केस आणि न्यूड मेकअपमध्ये सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.