दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहनन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

मालविकाने सोशल मीडियावर हॉट फोटो पोस्ट केलेत.

या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलाय.

या फोटोमध्ये मालविका हॉट दिसत आहेत.

मालविकाच्या बोल्ड फोटोंवर चाहते फिदा झालेत.

मालविका सोशल मीडियावर सक्रीय असते..

चाहत्यांसाठी ती फोटो पोस्ट करत असते.

मालविकाचे सोशल मीडियावर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

2013 मध्ये मालविकाने मल्याळम पोल या चित्रपटातून पदार्पण केले.

मालविकाने तामिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटात काम केलेय.