नुसरतने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश आणि बोल्ड स्टाईलनेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
ABP Majha

नुसरतने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश आणि बोल्ड स्टाईलनेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

सध्या ती तिच्या 'जनहित में जारी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
ABP Majha

सध्या ती तिच्या 'जनहित में जारी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

तिचं एक नवं फोटोशूट सध्या चर्चेत आहे, यामध्ये तीने फ्लोरल घागरा परिधान केलेला दिसत आहे.
ABP Majha

तिचं एक नवं फोटोशूट सध्या चर्चेत आहे, यामध्ये तीने फ्लोरल घागरा परिधान केलेला दिसत आहे.

लूक पूर्ण करण्यासाठी नुसरतने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत.
ABP Majha

लूक पूर्ण करण्यासाठी नुसरतने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत.

ABP Majha

या फोटोंमध्ये ती खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे.

ABP Majha

नुसरतच्या स्टाईलवरून नजर हटवणे लोकांना कठीण झाले आहे.

ABP Majha

नुसरतचे चाहते तिचे इथे कौतुक करताना दिसत आहेत.

ABP Majha

नुसरतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा 'जनहित में जारी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

ABP Majha

यानंतर ती अक्षय कुमारच्या सेल्फी या चित्रपटात दिसणार आहे.

ABP Majha

(photo:nushrrattbharuccha/ig)

ABP Majha

(photo:nushrrattbharuccha/ig)