अग्निपथ योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे
ABP Majha

अग्निपथ योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे

अग्निपथ योजनेत सहभागी झालेले जवान चार वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील
ABP Majha

अग्निपथ योजनेत सहभागी झालेले जवान चार वर्षांचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील

त्यापैकी 25 टक्के जवानांना पुढे सेवेत कायम ठेवण्यात येणार आहे.
ABP Majha

त्यापैकी 25 टक्के जवानांना पुढे सेवेत कायम ठेवण्यात येणार आहे.

या योजनेत देशातील सर्व विभागातील तरुणांना सहभागी करुन घेण्यात येईल
ABP Majha

या योजनेत देशातील सर्व विभागातील तरुणांना सहभागी करुन घेण्यात येईल

ABP Majha

या योजनेत दहावी नंतर आयटीआय पदवी असलेल्यांना संधी असेल

ABP Majha

या योजनेत सहभागी होऊन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्यांना बारावी पासचे सर्टिफिकेट दिले जाईल

ABP Majha

सैन्याला ज्या ट्रेडची गरज असते अशा वेल्डर, सुतार, वाहन चालक अशा ट्रेडमधून आयटीआय केलेल्यांना प्राधान्य

ABP Majha

देशभरातून 46 हजार अग्निवीर या योजनेत भरती केले जातील

ABP Majha

इथून पुढे सैन्य भरती अग्निपथ योजनेतूनच होणार आहे