अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.



मलायका तिच्या स्टाईलनं आणि ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



सध्या मलायका ही तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आहे.



मलायकाचे एअरपोर्टवरील ऑल ब्लॅक आऊटफिट लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये मलायका ही ब्लॅक टॉप, ब्लॅक पँट आणि हातात बॅग अशा लूकमध्ये दिसत आहे.



एअरपोर्ट लूकसाठी मलायकानं घातलेली Alexander Wang या ब्रँडची ब्लॅक पँट जवळपास 27,533 रुपये किंमतीची आहे. तर तिच्या हातात असणारं जॅकेट Louis Vuitton ब्रँडच्या जॅकेटची किंमत जवळपास 4,09,626.67 एवढी आहे.



तसेच मलायकाची बॅग ही Yves Saint Laurent या ब्रँडची आहे. या ब्रँडच्या वेबसाइटनुसार, या बॅगची किंमत 4,03,051.95 रुपये आहे.



मलायका ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. ती सोशल मीडियावर तिच्या वर्क आऊटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.



मलायकाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.



मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.