बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. सनी सोशल मीडियावर सक्रिय असते. सनीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो. आपले हॉट, क्लासी अन् ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही सनी सौंदर्यांच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना टक्कर देते. सनीनं आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. अभिनेत्री आणि मॉडेल सनी लियोनी थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये क्लासी दिसतेय. ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये सनीचं सौंदर्य आणखी खुललं आहे. सनीचा लूक तिच्यावर शोभून दिसतोय. (Photo Credit : @sunnyleone)