अनेक वेळा मलायकाला नेटकरी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल करतात.

ट्रोलर्सला मलायकानं आता सडेतोड उत्तर दिले आहे.

एका मुलाखतीमध्ये मलायकानं सांगितलं, 'अनेकवेळा महिलेला तिच्या शॉर्ट स्कर्टवरून तसेच नेकलाइनवरून ट्रोल केले जाते.'


पुढे मलायका म्हणाली, 'प्रत्येक जण त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळे कपडे घातल असतात.'


'ट्रोल करणारे व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं विचार करत असतात. पण मी माझ्या आवडीनुसारच कपडे घालणार.', असं ती म्हणाली.


मलायकानं सांगितलं, 'मी कम्फर्टेबल असेल तर मी ते कपडे घालणार मी वेडी नाहिये मला माहित आहे कशा प्रकारचे कपडे मला सूट होतात.'


'माझी मर्जी मी कोणतेही कपडे घालेन.', असं मलायकानं सांगितलं.


मलायकाने 1998 मध्ये अरबाज खानशी लग्न केले होते.