वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तमन्ना भाटिया मुंबईच्या रस्त्यावर भरपूर फुगे घेऊन जाताना दिसली.



जर तुम्ही विचार करत असाल की वाढदिवस तमन्नाचा आहे, तर तुम्ही चुकताय कारण, तमन्नाचा वाढदिवस 12 डिसेंबरलाच झाला आहे.



खरंतर, आज तमन्नाचा नाही तर तिचा पेट जिंजरचा दहावा वाढदिवस आहे.



तमन्नाच्या लूकबद्दल बोलायचे तर, यावेळी कॅज्युअल लूकमध्ये ती दिसून आली. प्रिंटेड शर्ट आणि ब्लॅक प्लाझोमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत होती.



तमन्नाने जाताना मीडियाला अनेक पोजही दिल्या, तिची गोड वागणूक चाहत्यांना खूपच भावली.



तमन्ना भाटिया सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.



तमन्ना केवळ वेस्टर्न लूकमध्येच नाही तर भारतीय लूकमध्येही सुंदर दिसते.