जान्हवी कपूरनं खास फोटो शेअर केले आहे वेगवेगळ्या पोजमध्ये जान्हवीनं बिकनीसह फोटोशूट केलंय. जान्हवीनं इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केलेत. स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतानाचे फोटो जान्हवी कपूरनं शेअर केले आहेत. बिकनीमधील तिचे फोटो चाहत्यांना आकर्षित करत आहेत जान्हवी सोशल मीडियावर अॅक्टिव असते जान्हवीच्या फोटो सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेत