कडूलिंब ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे.



कडूलिंबाचा वापर अगदी प्राचीन काळापासून सौंदर्य खुलवण्यासाठी करण्यात येतो.



कडूलिंबाचा वापर अगदी प्राचीन काळापासून सौंदर्य खुलवण्यासाठी करण्यात येतो.



आम्ही तुमच्यासोबत कडूलिंबापासून तयार केलेले घरगुती फेसपॅक शेअर करत आहोत.



कडूलिंबाची उकडलेली पाने वाटून त्याची पेस्ट तरा करा



एक चमचा पेस्ट, अर्धा चमचा हळद आणि नारळाचे तेल एकत्र करून त्याची जाडसर पेस्ट तयार करा.



तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.



पंधरा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका



कडूलिंब आणि हळदीच्या गुणधर्मांमुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते.



शिवाय यात नारळाच्या तेलाचा वापर केल्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायमदेखील होते.