लहान मुलांचं चॉकलेट शेक प्रचंड फेव्हरेट असतं.

मात्र तेच शेक हेल्दी आणि टेस्टी बनवणे शक्य आहे. जाणून घ्या रेसिपी -

दूध - 2 कप
कोको पावडर - 1 चमचा
चॉकलेट आईसक्रीम - 3 स्कूप
आईस क्यूब - 5 ते 6

दूध - 2 कप
कोको पावडर - 1 चमचा
चॉकलेट आईसक्रीम - 3 स्कूप
आईस क्यूब - 5 ते 6

सर्वात आधी 1 कप दूध गरम करुन घ्या

सर्वात आधी 1 कप दूध गरम करुन घ्या

साध्या दुधात गरम केलेले दूध मिक्स करुन घ्या

त्यानंतर दुधात कोको पावडर, चॉकलेट,आईस क्यूब्स मिक्सरमध्ये मिक्स करुन घ्या

मिक्सरमध्ये 2 ते 3 मिक्स करुन, चॉकलेट शेक चांगल्या पद्धतीने मिक्स होईल

अशा पद्धतीने चॉकलेट शेक तयार

अशा पद्धतीने चॉकलेट शेक तयार

चॉकलेट शेक हे चॉकलेट सिरपसोबतही सर्व्ह करु शकतात