झटपट मेकअपमुळे तयार होऊन तुम्ही गरबा खेळण्याचा आनंद लुटू शकता
तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा, त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर प्रायमर, मॉश्चराईज वापरा
तुमच्या स्किनटोननुसार चांगल्या कंपनीचा बेस लावून घ्या, पण शक्यतो डार्क वापरु नका
त्यानंतर तुमच्या डोळ्याला आयलायनर लावून घ्या, त्यामुळे तुमचे सुंदर दिसतील
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी ब्लश आणि हायलायटरचा वापर करणं महत्वाचा
ब्लश आणि हायलायटरमुळे तुमच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक येईल
पण त्याआधी लीप बाम लावा आणि मग लिपग्लॉसचा वापर नक्की करा