मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.



मकर संक्रांत भारतात मोठया आनंदाने आणि उत्साहात साजरी केली जाते.



या वर्षातील मकर संक्रांत रविवार १५ जानेवारीला येत आहे.



भारतीय संस्कृतीत अशुभ मानला जाणारा काळा रंग यादिवशी मात्र आवर्जून वापरला जातो.



या सणाच्या दिवशी काळी कपडे परिधान केले जातात.



काळया रंगाचे कपडे परिधान कारण्यामागचे काय कारण असेल?



चला तर आज जाणून घेवुयात नेमकं कारण



सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळे वस्त्र परिधान केलेलं होतं



अशी कथा आहे, असं देखील मानलं जात.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.