किल्ल्यांचे महत्व :

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक किल्ले आहेत.

काही संकेतस्थळावरील माहितीनुसार, राजस्थानचा दुसरा क्रमांक लागतो.

गडकिल्ल्यांचा वारसा :

महाराष्ट्राला भौगोलिक वैशिष्ट्यं ही लाभलं आहे. नद्या, डोंगररांगा, तलावं यंसोबतच गडकिल्ल्यांचे महत्वही मोठे आहे.

सर्वाधिक किल्ले :

महाराष्ट्रात एकूण ४०० हून अधिक कल्ले आहेत. मुबंइतही ११ किल्ले आहेत.

कोनत्या जिल्यात सर्वाधिक किल्ले? :

पुणे, नाशिक,सिंधुदुर्ग,रानयगड,रत्नागिरी,सातारा यथे सर्वाधीक किल्ले आहेत.

पर्यटकांची गर्दी :

गडकिल्यांनां भेट देण्यासाठी हजारो पर्यटक गर्दी करतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भेट देण्यासाठी मोठी गर्दी असते.

तरूणाईचाही प्रतिसाद :

तरूण मंडळी गडकिल्ल्यांना भेट देण्यसाठी जात असतात. तसेच

ट्रेकिंगसाठीही पर्यटकांची गर्दी असते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.