प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला आवडतं.

यासाठी त्या अनेक प्रकारे प्रयत्न करून सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करत असतात.

हात सुंदर दिसण्यासाठी बहुतेक महिला वॉक्सिंग करतात, मेडिक्युअर करतात.

तसेच, हात सुंदर दिसण्यासाठी नेलपॉलिश देखील लावतात.

मुली अनेकदा नखांवर नवीन रंगीत नेल पॉलिश लावतात.

नेल आर्ट डिझाईन्स बनवून आपल्या हातांचं सौंदर्य आणखी वाढवतात.

सुंदर नेलपॉलिशमध्ये हानिकारक केमिकल्स देखील असतात.

नेलपॉलिश आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

गर्भवती महिलांसाठी देखील नेलपॉलिश धोकादायक असू शकते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.