जिथे प्रभू श्रीराम यांचे वास्तव्य होते त्या ठिकाण अयोध्या असे म्हंटले जाते.

ही सांस्कृतिक तसेच धार्मिक भूमी आहे. याला 'धर्मनगरी' असे ही म्हणतात.

जाणून घ्या काय आहे इथला इतिहास

त्रेतायुग ते द्वापारकाल यात अयोधचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येते.

मगधचे मौर्य ते गुप्ता यांचे या पृथ्वीवर राज्य होते.

तुर्क सरकारची स्थापना झाली.

त्यानंरत महमूद गजनी यांचे भाचे सय्यद सालार यांनी इथे राज्य केले.

इ.स. 1440 मध्ये शाकस महमूद शाह यांनी अयोध्येवर राज्य केले.

इ.स. 1526 मध्ये मुघल राज्याच्या स्थापनेनंतर बाबर नेही राज्य केले.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.