भारतात राम मंदिर व्हावे हे हिंदूंचे स्वप्न होते. जे पूर्ण होत आहे.

जाणून घ्या कधी आहे राम मंदिराचे उद्घाटन

उत्तर प्रदेशात साकारण्यात येत असलेल्या राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 ला होणार.

उद्घाटनाची वेळ 12:20 मिनिटे ही असणार आहे.

याच दिवशी प्रभू श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठा होणार.

या तारखेच्या एक आठवडा आधी पूजा-अर्चा सुरु होणार.

तसेच 80 लाख भाविकांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात अली आहे.

तसेच कडक सुरक्षेची देखील व्यवस्था करण्यात अली आहे.

देशातील मोठ मोठ्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.

राम नागरी अयोध्येची सजावट देखील केली जाणार.