पाहा या कारची किंमत आणि वैशिष्ट्य
एव्हरेस्ट व्हाइट, ब्लेझिंग ब्रॉन्झ, एक्वामेरीन, रेड रेज, नेपोली ब्लॅक आणि गॅलेक्सी ग्रे या इतर तीन पर्यायांव्यतिरिक्त हे कलर दिले जात आहेत
महिंद्रा थार 2WD (रीअर-व्हील ड्राइव्ह) थार 4WD मॉडेलपेक्षा फारसे वेगळे नाही.
इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियल, हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल सारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह रियर-व्हील ड्राइव्ह व्हेरियंटसह देखील येईल.
नवीन थार 2WD SUV AX Opt आणि LX या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.
कर सवलतींमुळे Mahindra Thar 2WD ची किंमत सध्याच्या थार व्हेरिएंटपेक्षा किमान रु. 1 लाख कमी असण्याची अपेक्षा आहे.
Mahindra Thar 2WD ची किंमत सुमारे 11-14 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची अपेक्षा आहे.
SUV ला 1.5-लीटर D117 CRDe डिझेल इंजिन मिळते.
हे इंजिन 117 hp ची कमाल पॉवर आणि 300 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन फक्त 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येईल.