यवतमाळ, वणी तालुक्यातील मंदार गावाजवळ प्राचीन काळातील मूर्तीसह आढळून आल्या आहेत.
ABP Majha

या मूर्तीवरुन या परिसरात सातवाहन काळातील शहर असल्याचे मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

प्रा.सुरेश चोपणे गेल्या अनेक दिवसांपासून संशोधन करत होते.

येथे सापडलेली नाणी आणि वस्तू ह्या त्याच काळातील आहे, असे प्रा. चोपणे हयांचे म्हणणे आहे.

नुकतेच त्यांना येथील शेतकाऱ्याकडून काही नाणी सापडून आल्याने येथील इतिहासाचा काळ समजू शकला आहे.

इथे आढळलेले नाणे क्षत्रप भर्वदामन या राजाचे आहे.

याच दरम्यान सातवाहन काळातील गावे सुद्धा चंद्रपूर आणि यवतमाळ परिसरात होती.

ही नाणी इसविसन तिसऱ्या शतकातील पश्चिम क्षत्रप राजाची असून त्यांना ड्रेक्मा असे म्हटले जाते.

पुरातत्व विभाग व नागपूर विद्यापीठने पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रा.सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे.

आता प्रशासन याबाबत काय दखल घेते हे पाहणे महत्वाचे आहे.