प्राणीमात्रांवर दया करा हे आपल्याला शिकवले जाते.



मुक्या प्राण्यांवर प्रेम कारणं हे आपला कर्तव्य असले पाहिजे



महाराष्ट्रात कासव संवर्धनासाठी नवा उपक्रम राबवण्यात येत आहे.



कासव संवर्धनात गुहागर तालुका अव्वल ठरला असून. ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले संवर्धित केली आहेत.



यावर्षी तब्बल 21 हजार 21915 कासवांची अंडी संवर्धित करण्यात



गुहागर वनविभाग आणि स्थानिक कासव प्रेमींना यश आले आहे.



यातून कासवांसाठी गुहागर किनारपट्टी ही विणी साठी सर्वाधिक सुरक्षित असल्याचेही स्पष्ट होतंय.



मागील चार ते पाच वर्षांपासून गुहागर मधील हा आकडा वाढत आहे.



भविष्यात हा आकडा आणखी वाढून पर्यटन वाढीस याचा फायदा होईल असेही बोलले जात आहे.