ABP Majha
ABP Majha

पंढरपूर शहर व तालुक्याला काल रात्री मेघगर्जनेसह झालेल्या दमदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

Image Source: abp majha reporter
ABP Majha
ABP Majha

सायंकाळी सात च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने परिसराला जोरदार झोडपून काढल्याने ठिकठिकाणी पाणी साचले होते.

पंढरपूर मध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण होते.

उकाड्यामुळे हैराण झालेल्या पंढरपूरकरांना संध्याकाळी सुरू झालेल्या पावसामुळे आल्हाददायक दिलासा मिळाला.

रात्री सुरू झालेल्या दमदार पावसाने सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले.

रस्त्यावर पाणी साठल्याने उपनगरांमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते.

यामुळे आपले कामकाज आटोपून घरी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.

मात्र मान्सूनच्या आगमनानंतर झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.

तसेच या पावसामुळे पिण्याचा पाण्याची सोय होणार आहे.