राज्यात सध्या नव्या सरकारच्या स्थापनेला वेग आला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

मिळालेल्या माहितीनुसार येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे.

Published by: स्नेहल पावनाक

निवडणुकीदरम्यान महायुतीने नागरिकांना अनेक मोठी-मोठी आश्वासनं दिली होती.

Published by: स्नेहल पावनाक

दरम्यान, ही आश्वासनं पूर्ण होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी नव्या सरकारच्या काळात सर्वसमान्यांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे.

Published by: स्नेहल पावनाक

मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने तब्बल 18 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे तब्बल 18 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

सातत्याने होत असलेल्या महागाईमुळे एसटी महामंडळाने 18 टक्के भाडेवाढीचा हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुकीपुर्वीच हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र शिंदे सरकारच्या काळात हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता.

Published by: स्नेहल पावनाक

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे.

Published by: स्नेहल पावनाक

मिळालेल्या माहितीनुसार महामंडळाला प्रति दिवस 15 कोटींच्या आसपास तोटा होतो.

Published by: स्नेहल पावनाक

त्यामुळे ही तूट भरून काढायची असल्यास तसेच एसटी महामंडळाच्या स्थितीत सुधारणा करायची असल्यास ही भाडेवाढ गरजेची असल्याचं, म्हटलं जातंय.

Published by: स्नेहल पावनाक