सत्तेसाठी मॅजिक फिगर असलेली संख्या महायुतीने गाठल्याचं दिसून आलं.
सत्तेसाठी मॅजिक फिगर असलेली संख्या महायुतीने गाठल्याचं दिसून आलं.
वडाळा मतदारसंघात कालिदास कोळमकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
पहिल्या कलानुसार कालिदास कोळंबकर जवळपास 12000 मतांनी आघाडीवर आहेत.
कालिदास कोळंबकर आता पर्यंत ८ वेळा सलग निवडून आले आहेत.
ह्या वेळी निवडून आले तर त्यांची नोंद जागतिक विक्रमात होईल.