प्रदूषण विरोधी मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे.
बांधकाम साईटवर smog गन स्प्रिंकलर बसवा
Mmrda क्या बांधकाम साईट धुळमुक्त करा
अर्बन फॉरेस्टवर भर द्या
मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष पथके तयार करावी
वॉटर टँकरची संख्या वाढवावी
मुंबईतले प्रमुख रस्ते पाण्याने धुणार
विविध बांधकाम साईट वर प्रदूषण रोखण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत.
त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.