महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आंदोलनावरही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भाष्य केले.



मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे.



भारत जेव्हा गुलामीत होता तेव्हा भारताला गुलामीतून स्वतंत्र करण्याचे उपकार मराठा समाजानं केले आहेत.



असं वक्तव्य बागेश्वर धाम बाबांनी केलं आहे.



छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा दरबार भरणार आहे.



6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबरला अयोध्यानगरी मैदानावर भव्य कार्यक्रम सुरू आहे.



याच कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी बागेश्वर धाम बाबांची पत्रकार परिषद पार पडली.



या पत्रकार परिषदेत बोलताना बागेश्वर धाम बाबांनी मराठा आरक्षणावर वक्तव्य केलं आहे.



दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या



बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या दरबाराला अंधश्रद्धा निर्मुलन सिमतीनं विरोध दर्शवला होता.



Thanks for Reading. UP NEXT

साराचा राजस्थानी लूक!

View next story