स्वरा भागवत या सात वर्षाच्या चिमुकलीने कळसुबाई शिखरावर चढाई केली स्वरा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गोखळी येथील आहे 1 तास 56 मिनिटे या कालावधीत कळसुबाईचे शिखर पार केले कळसुबाईचे शिखर पार करणारी स्वरा सर्वात लहान मुलगी स्वराच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कळसुबाई शिखराची उंची ही 1 हजार 46 मीटर आहे हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे स्वराच्या मोहिमेत तिचे वडील योगेश भागवत, अस्लम शेख सहभागी