अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या युक्रेनमध्ये तिच्या 'द लीजेंड' या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.



युक्रेनमधील तिचे 2 व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी युक्रेनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.



उर्वशी लिहिते की, आपल्या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी मॉर्निंग वॉक हा दिवसभरासाठी वरदान आहे.



उर्वशी म्हणते. प्रत्येक आयुष्य अनमोल आहे. निसर्गासारखे व्हा आणि जज न करता प्रत्येकावर प्रेम करा



याशिवाय उर्वशीने तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर युक्रेनमधील तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत



'द लीजेंड' या तामिळ चित्रपटात उर्वशी व्यतिरिक्त सरवना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.