राज्यात आज 806 नव्या रुग्णांची नोंद 8 जणांचा मृत्यू झाला असून 2 हजार 696 जण कोरोनामुक्त 53 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची आज नोंद झाल्याने राज्यात 515 ओमायक्रॉनचे सक्रिय रुग्ण मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट जवळपास दोन वर्षानंतर रुग्णसंख्या शंभरहून कमी मागील 24 तासांत 96 नवे रुग्ण, तर 188 कोरोनामुक्त देशभरात कोरोनारुग्णांची संख्या हळूहळू आटोक्यात रुग्णसंख्य़ा आटोक्यात येत असली तरी काळजी घेणं महत्त्वाचं