बावधन गावची बगाड यात्रा आज कोरोना निर्बंधमुक्त उत्साहात साजरी महाराष्ट्रातलं सर्वात मोठं बगाड म्हणून ओळख सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावं महाराष्ट्रातील सर्वात मोठी समजली जाणारी यात्रा भाविकांची गर्दी, आसमंतात गुलालाची उधळण आणि उंचच उंच बगाड चार लाखांहून अधिक भाविकांचा या यात्रेत सहभाग शेलारवाडीच्या बाळासाहेब मांढरेंना बगाड्याचा मान मिळाला लेझिम, ढोल ताशांच्या गजरात बावधन दणाणून गेलं काशीनाथाच्या नावानं चांगभलं असाही जयघोष