टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान महापूजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान दोन वर्षानंतर पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांमध्ये अमाप उत्साह यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारी होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे विठूरायाच्या भेटीसाठी वारकरी आतूर झाले पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी भक्त सज्ज झाले आहेत. आज विठूनामाचा गजरात देहूनगरी दुमदुमून गेली ऊन वारा पावसाची पर्वा न करता विठूनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना