अभिनेत्री सारा अली खान सध्या बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा विविध चित्रपटात झळकली आहे.

सारा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

आता तिचे काही जीमजवळील फोटो व्हायरल झाले आहेत.

यामध्ये पिंक शॉर्ट आणि सिंपल टी-शर्टमध्ये ती दिसत आहे.

हातात जिममध्ये वापरणारी सीपर बॉटल देखील दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्ल आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

सारा सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असते.

तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांचाही भरपूर प्रतिसाद असतो.

सारा वेस्टर्न आणि इंडियन अशा दोन्ही लूकमध्ये फोटो पोस्ट करते.

सारा सर्वच कपड्यांमध्ये ग्लॅमरस दिसते.