बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या नव्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

गूड लक जेरी असं सिनेमाचं नाव आहे.

या सिनेमाच्या प्रमोशनवेळी ती एका खास लूकमध्ये दिसून आली.

यावेळी तिने राजस्थानी सूट घातल्याचं पाहायला मिळालं.

या ड्रेसमध्ये ती अगदी सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहतेही भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जान्हवी कायम वेस्टर्न आणि इंडियन लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.

सर्वच लूक्मध्ये ती कमाल दिसते.