लोकशाही लोकांची राहिली नाही, गुजरातचे व्यापारी लोकशाहीचे पालक झाले आहेत, (Photo Credit : Abp Majha) अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Photo Credit : Abp Majha) संजय राऊतांची मुलाखत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या (Photo Credit : Abp Majha) खासदार सुषमा अंधारेयांनी पुण्यात घेतली. (Photo Credit : Abp Majha) या वेळी ते बोलत होते. तसेच बाळासाहेब ठाकरे अत्यंत प्रामाणिक राजकारणी होते.(Photo Credit : Abp Majha) पोटात एक ओठात एक असं नव्हतं, असेही ते या वेळी म्हणाले. (Photo Credit : Abp Majha) बाळासाहेबांच्या पोटात एक ओठात एक असं नव्हतं : संजय राऊत(Photo Credit : Abp Majha) संसद आता लोकशाहीचं मंदीर राहिलं नाही : संजय राऊत(Photo Credit : Abp Majha) राज ठाकरे अजूनही माझे चांगले मित्र: संजय राऊत(Photo Credit : Abp Majha) इंडिया आघाडी देशातील वाईट प्रकृतींचा नाश करणार : संजय राऊत(Photo Credit : Abp Majha) एकनाथ शिंदेंकडे कुरघोडी करण्याची क्षमता नाही : संजय राऊत(Photo Credit : Abp Majha)